अर्थ : व्यापारी सराफ ह्यांची पैसे ठेवण्याची पेटी किंवा भांडे.
उदाहरणे :
त्याचा गल्ला चोरीला गेला.
अर्थ : विक्री करून एका दिवसात साठलेला पैसा.
उदाहरणे :
ह्या हलवायाचा रोज हजार रुपयांचा गल्ला जमतो.
गल्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gallaa samanarthi shabd in Marathi.